Video तुमची चालत्या रेल्वेत कोणी छेडकाढली तर....

तुम्ही लांब पल्ल्याच्या रेल्वेतून प्रवास करत आहात. त्याचवेळी काही गुंड किंवा दारुडे तुमच्या डब्यात चढलेत तर..तुम्ही घाबरुन जाऊ नका. थोडा धीर जमवा आणि ही युक्ती करा. त्यामुळे तुम्ही चांगला प्रवास करु शकता.

Updated: Oct 17, 2015, 04:06 PM IST
Video तुमची चालत्या रेल्वेत कोणी छेडकाढली तर.... title=

मुंबई : तुम्ही लांब पल्ल्याच्या रेल्वेतून प्रवास करत आहात. त्याचवेळी काही गुंड किंवा दारुडे तुमच्या डब्यात चढलेत तर..तुम्ही घाबरुन जाऊ नका. थोडा धीर जमवा आणि ही युक्ती करा. त्यामुळे तुम्ही चांगला प्रवास करु शकता.

पाहा हा व्हिडिओ :

 

Don't forget to share......

Posted by पाहा हा व्हिडिओ on Tuesday, 13 October 2015

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.