समीर भुजबळ यांना सहा दिवसांची कोठडी

समीर भुजबळ यांना मुंबई सत्र न्यायालयानं सहा दिवसांची ईडी कोठडी दिलीय. त्यामुळं त्यांची रवानगी कोठडीत करण्यात आलीय.

Updated: Feb 2, 2016, 06:16 PM IST
समीर भुजबळ यांना सहा दिवसांची कोठडी  title=

मुंबई : समीर भुजबळ यांना मुंबई सत्र न्यायालयानं सहा दिवसांची ईडी कोठडी दिलीय. त्यामुळं त्यांची रवानगी कोठडीत करण्यात आलीय.

 त्याआधी वैद्यकीय तपासणीसाठी ईडीचं पथक समीर भुजबळांना दुपारी सेंट जॉर्ज रुग्णालयात घेऊन गेलं. 
 
 तपासणी नंतर समीर भुजबळांना न्यायालयात हजर करण्यात आलं. दरम्यान समीर भुजबळ यांना रुग्णालयात नेलं जात असताना, त्यांच्या समर्थकांनी रुग्णालयाबाहेर गर्दी केली होती.