सई ताम्हणकर, प्रिया बापट सोबत पाहा वजनदार

सई ताम्हणकर आणि प्रिया बापट सोबत तुम्हाला वजनदार सिनेमा पाहण्याची संधी मिळणार आहे, मात्र यासाठी तुम्हाला एक टवीट करावं लागणार आहे, यातील भाग्यशाली विजेत्यांना प्रिया बापट आणि सई ताम्हणकरसोबत बसून वजनदार सिनेमा पाहता येणार आहे. पाहा नेमकं काय म्हटलंय प्रिया बापटने आणि कसं करावं लागणार आहे, तुम्हाला ट्ववीट...

Updated: Oct 24, 2016, 10:30 PM IST
सई ताम्हणकर, प्रिया बापट सोबत पाहा वजनदार title=

मुंबई : सई ताम्हणकर आणि प्रिया बापट सोबत तुम्हाला वजनदार सिनेमा पाहण्याची संधी मिळणार आहे, मात्र यासाठी तुम्हाला एक टवीट करावं लागणार आहे, यातील भाग्यशाली विजेत्यांना प्रिया बापट आणि सई ताम्हणकरसोबत बसून वजनदार सिनेमा पाहता येणार आहे. पाहा नेमकं काय म्हटलंय प्रिया बापटने आणि कसं करावं लागणार आहे, तुम्हाला ट्ववीट...