सिद्धिविनायकाच्या दर्शनानं नव्या वर्षाची सुरुवात

नववर्षाचं स्वागत श्री गणेशाला वंदन करून  करण्याचा अनेक भाविकांचा संकल्प असतो. त्यासाठीच रात्री 1 वाजल्यापासून सिद्धीविनायक मंदिर खुलं ठेवण्यात आलं.

Updated: Jan 1, 2017, 08:08 AM IST
सिद्धिविनायकाच्या दर्शनानं नव्या वर्षाची सुरुवात title=

मुंबई : नववर्षाचं स्वागत श्री गणेशाला वंदन करून  करण्याचा अनेक भाविकांचा संकल्प असतो. त्यासाठीच रात्री 1 वाजल्यापासून सिद्धीविनायक मंदिर खुलं ठेवण्यात आलं.

रात्रीपासूनच हजारो भाविकांनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेत नव्य वर्षाची सुरुवात केली. अजूनही भक्तांनी सिद्धिविनायकाच्या मंदिराबाहेर दर्शनासाठी रांग लावलीये.