vinod tawde

'विनोद तावडे यांच्यासाठी अनेक पर्याय...', चंद्रकांत पाटील यांचं मोठं विधान, 'भाजपामध्ये अनेक माणसं...'

भाजपा नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी विनोद तावडे (Vinod Tawde) यांचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. भाजपा पक्ष चालवण्यात विनोद तावडे यांची मोठी भूमिका आहे असं ते म्हणाले आहेत. तसंच त्यांच्यासाठी अनेक पर्याय चर्चेत असल्याची माहितीही दिली आहे. 

 

Jun 11, 2024, 01:35 PM IST

बिहारचं सरकार वाचवण्यात विनोद तावडेंची मोठी भूमिका; लालूंचा डाव त्यांच्यावरच उलटवला

Bihar Politics : बिहारमध्ये सत्ताधारी एनडीए आघाडीने विश्वासदर्शक ठरावामध्ये आपले बहुमत सिद्ध केले आहे. त्यामुळे जेडीयू भाजप सरकार कायम राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी विधानसभेत त्यांच्या सरकारसाठी विश्वासदर्शक ठराव मांडला होता.

Feb 13, 2024, 12:42 PM IST

मोठी बातमी! विनोद तावडे, पंकजा मुंडेंना राज्यसभेचं तिकिट मिळणार?

Rajya Sabha Election :  येत्या 27 फेब्रुवारीला राज्यसभेसाठी निवडणूक होणार असल्याने भाजपकडून राज्यसभेसाठी उमेदवाराची चाचपणी सुरू झाली आहे. भाजप पंकजा मुंडे यांच्या नावाचा विचार करत असल्याची सूत्रांची माहिती आहे. 

Jan 30, 2024, 10:58 AM IST
Vinod Tawde party in-charge for Bihar state BJP released list PT35S

VIDEO | विनोद तावडेंवर बिहार प्रभारी पदाची जबाबदारी

Vinod Tawde party in-charge for Bihar state BJP released list

Jan 27, 2024, 11:20 PM IST

पराभवानंतरही हिमाचलमध्ये सत्ता मिळवण्यासाठी विनोद तावडेंची मोठी खेळी; भाजपचा 'प्लॅन बी' तयार

Vinod Tawde : हिमाचल प्रदेशच्या आतापर्यंतच्या निकालानुसार अटीतटीची लढत पाहायला मिळत आहे. मतमोजणीत काँग्रेस आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे

Dec 8, 2022, 12:19 PM IST
'These' BJP leaders in the state got national responsibility PT52S

Video | भाजपकडून संघटनात्मक नियुक्त्या जाहीर

'These' BJP leaders in the state got national responsibility

Sep 10, 2022, 11:00 AM IST

भाजपकडून पंकजा मुंडे यांच्यासह महाराष्ट्रातील या नेत्यांवर मोठी जबाबदारी

 BJP's Lok Sabha Election Preparations : आगामी लोकसभा निवडणुकीची ( Lok Sabha Elections 2024) मोर्चेबांधणी करण्यासाठी भाजपकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून भाजपच्या संघटनात्मक नियुक्त्यांत महाराष्ट्रातल्या (Maharashtra) चार मुख्य नेत्यांना स्थान देण्यात आले आहे.  

Sep 10, 2022, 10:52 AM IST

Vidhan Parishad Election : पंकजा मुंडे यांना का डावललं? चंद्रकांत पाटील म्हणतात...

'उमेदवारीची संधी मिळाल्यास संधीचं सोनं करेन' म्हणणाऱ्या पंकजा मुंडे यांना डच्चू

 

Jun 8, 2022, 01:27 PM IST
BJPs move to contest third seat Maharashtra Rajya Sabha Election PT1M57S