पाहा 'मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे'चा 'ट्रॅफिक जाम'चा फोटो

काही तासापूर्वी आकाशातून काढलेला फोटो.

Updated: Feb 20, 2016, 05:13 PM IST
पाहा 'मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे'चा 'ट्रॅफिक जाम'चा फोटो title=

मुंबई : पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवेवर ट्रॅफिक जामचं दृश्य तुम्ही आकाशातून पाहिलं तर, तुम्हाला धक्का बसेल.

कारण, कारण आज शनिवारी काही तासापूर्वी आकाशातून काढलेला फोटो पाहिला, तर तुम्हाला पुणे-मुंबई प्रवास करण्याचं धाडस होणार नाही. 

पुणे-मुंबई हा प्रवास धाडसाचं म्हणण्याचं कारण आहे हा फोटो. त्यामुळे महत्वाचं काम असल्याशिवाय पुणे-मुंबई प्रवास करू नका असंच म्हणता येईल.