मुंबई, नाशिकच्या वातावरणात धूळ

चेंबूरमध्ये वातावरणात मोठ्या प्रमाणात धूळ दिसून आली आहे,  यामुळे व्हिजिबिलिटी कमी झाल्याचं नागरिकांनी म्हटलं आहे.

Updated: Apr 5, 2015, 08:04 PM IST
मुंबई, नाशिकच्या वातावरणात धूळ title=

मुंबई : चेंबूरमध्ये वातावरणात मोठ्या प्रमाणात धूळ दिसून आली आहे,  यामुळे व्हिजिबिलिटी कमी झाल्याचं नागरिकांनी म्हटलं आहे.

हा आखाती देशातील वादळाचा परिणाम  असू शकतो असं सांगण्यात येत आहे, अशा प्रकारची धूळ नाशिक शहरातही दिसून आला आहे.

मुंबईत मागील वर्षी देखिल अशा प्रकारची धूळ दिसून आली होती, या धुळीचा नागरिकांच्या आरोग्यावर नेमका काय परिणाम होऊ शकतो हे स्पष्टपणे सांगणे अजून कठीण आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.