पतीने बनवली पत्नीची अश्लील सीडी

 नातं, समाज आणि मानवतेला लाजवेल अशा काहण्या आपण ऐकल्या असतील पण ही काहणी अशा एका व्यक्तीची आहे. ज्याला आपल्या विवाह बंधनाची मर्यादा आहे ना समाजाने घालून दिलेल्या नियमांची भीती.

Updated: Jul 31, 2014, 09:29 AM IST
पतीने बनवली पत्नीची अश्लील सीडी title=

मुंबई :  नातं, समाज आणि मानवतेला लाजवेल अशा काहण्या आपण ऐकल्या असतील पण ही काहणी अशा एका व्यक्तीची आहे. ज्याला आपल्या विवाह बंधनाची मर्यादा आहे ना समाजाने घालून दिलेल्या नियमांची भीती.

या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार लैंगिक कुकृत्याने ग्रस्त असलेल्या एका व्यक्तीने आपल्याच पत्नीला कोल्ड ड्रिंकमध्ये गुंगीचे औषध मिसळवले आणि ते कोल्डड्रिंक पाजले. जेव्हा ती बेशुद्ध झाली तेव्हा तीच्याशी अनैसर्गिक यौन संबंध केले आणि त्याची अश्लिल सीडी बनवून ठेऊन दिली. 

या प्रकाराबाबत पत्नीला कळाले तेव्हा ती सुन्न झाली. या हैराण करणारी आणखी एक गोष्ट की महिलेचा पती पहिलेच विवाहीत होता. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.