मुंबई : घाटकोपर पोलिसांनी एका ज्वेलर्समधून ८० लाख रुपयांची रक्कम लंपास करणाऱ्या चोरट्याला सव्वा वर्षांनी जेरबंद केलंय.
यात चलनातून बाद झालेले ५०० आणि १ हजार रुपयांच्या नोटा आहेत.घाटकोपर येथील एका ज्वेलर्सने आपल्या विश्वासू नोकराला ८० लाख रुपयांची रक्कम आपल्या भावाकडे कर्नाटक मधील मेंगलोर येथे नेउन देण्यासाठी दिले होते.
परंतु आरोपी अविनाश कुलाल याने हे पैसे त्या व्यक्तीकडे न पोहचवता हे पैसे घेऊन पळ काढला होता.