www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
दिवाळीत होणा-या फटाक्याच्या आतषबाजीमुळे मुंबईतील वायू आणि ध्वनीप्रदूषण बिघडत असल्याच उघड झालयं.फटाक्याच्या सुतळी बॉम्बन आवाजाच उल्लघन होऊन .हे ध्वनीप्रदूषण १५५ डिझेंबल पर्यंन्त पोहचत आहे.याच फटाक्याच्या धुरामुळे हवेत सल्फर आणि नायट्रोजन ऑक्साईडमुळे मुंबईकर वायूप्रदूषणाचेही शिकार होत आहेत..........
मुंबईकरानो सावधान, दिवाळीत तुम्ही फटाके फोडत आहात या फटाक्याच्या आतषबाजीमुळे मुंबईतील वायू आणि ध्वनीप्रदूषण बिघडत असल्याच महाराष्ट्र प्रदूषण कंट्रोल बोर्डाच्या अभ्यासातन उघड झालयं.मुंबईत आवाजाची मर्यादा ४५ ते ५५ डिझेंबल पर्यंन्त असण गरजेच आहे.मात्र गेल्यातीन वर्षात या ध्वनीप्रदूषणाची नोंद वाढलीयं.२०१० मध्ये ६८ ते ७६ डिझेंबल होती.२०११ मध्ये ६५ ते ७१ डिझेंबल होती.तर २०१२ मध्ये ७३ ते ७८ डिझेंबल नोंद झालीयं.या फटाक्यात फटाक्याच्या सुतळी बॉम्बन आवाजाच उल्लघन करत असून .हे ध्वनीप्रदूषण १५५ डिझेंबल पर्यंन्त पोहचत आहे.याच फटाक्यामध्ये लहान मुलाना आकर्षित करणारे सापाची गेळी,फूलबाजा,पाऊस,चक्र,पेन्सील सारख्या लहान फटाक्याचा धुरामुळे हवेत सल्फर आणि नायट्रोजन ऑक्साईडमुळे मुंबईकर वायूप्रदूषणाचेही शिकार होत आहेत.
मुंबईतील वायू आणि ध्वनीप्रदूषण बिघडत असल्यामुळे मुंबईकरानो इंको फ्रेडली दिवाळी साजरी करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण कंट्रोल बोर्डान अभियानही छेडलयं..
मुंबईतील दिवाळीच्या फटाक्याच्या आवाजामुळे वायू आणि ध्वनीप्रदूषणामुळे मुंबईकरात बेहरेपणा,ब्लड प्रेशर,रात्री झोप न येण,घशाचे विकारासह अस्थमाचे रूग्ण वाढत आहेत.त्यामुळे मुंबईकरानी फटाके न फोडता दिपोत्सवाची दिवाळी साजरी करण्याचा संकल्प करण गरजेच आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.