महालक्ष्मी मंदिरासमोरील इमारतीला आग

महालक्ष्मी मंदिरासमोरील तिरूपती रहिवासी इमारतीला आग.

Updated: Feb 27, 2016, 04:25 PM IST
महालक्ष्मी मंदिरासमोरील इमारतीला आग title=

मुंबई : महालक्ष्मी मंदिरासमोरील तिरूपती रहिवासी इमारतीला आग लागली आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर ही आग लागली असून अग्निशमनदलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. आग का लागली याचं कारण अजून समजू शकलेलं नाही.