मुख्यमंत्र्यांच्या फेसबूक लाईव्हला सुरुवात

भारतीय जनता पार्टीने महानगरपालिकांसाठी पक्षाचा जाहीरनामा तयार केला आहे.

Updated: Feb 6, 2017, 06:26 PM IST
मुख्यमंत्र्यांच्या फेसबूक लाईव्हला सुरुवात  title=

मुंबई : भारतीय जनता पार्टीने महानगरपालिकांसाठी पक्षाचा जाहीरनामा तयार केला आहे. याबाबत राज्यातील जनतेसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ऑन लाईन संवाद साधत आहेत. फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांच्या संवादाला सुरुवात झाली आहे.

पाहा काय म्हणत आहे देवेंद्र फडणवीस