exclusive 0

BLOG : टप्प्यात आला कार्यक्रम करतोच! राष्ट्रवादीच्या 'या' कॅप्टनपुढं कोणाचंच चालायचं न्हाय...

Loksabha Election 2024: राष्ट्रवादीच्या बुडत्या नौकेला आधार देणारे कॅप्टन म्हणजे जयंत पाटील; योगदान पाहून विरोधकही पाठ थोपटतील... पाहा एका नेत्याची कमाल गोष्ट

 

 

Jun 8, 2024, 12:26 PM IST

58 व्या वाढदिवशी Om Shanti Om स्टाईल जंगी पार्टी देणार शाहरुख खान, हे कलाकार होणार सहभागी

2 नोव्हेंबर 2023 रोजी, शाहरुख खान त्याचा  58 वा वाढदिवस साजरा करणार आहे. शाहरुख आजपर्यंतच्या सर्वात ग्रँण्ड बर्थडे पार्ट्यांपैकी एक आयोजित करण्यासाठी सज्ज आहे.

Oct 31, 2023, 08:08 PM IST

Exclusive Video: नवी मुंबईत 'उडता पंजाब'; भर रस्त्यात भिकारीच विकतात ड्रग्ज

नवी मुंबईसह उरण, पनवेल परिसरात अंमली पदार्थांची राजरोस विक्री सुरु आहे. अगदी 100, 200 रूपयात गांजा सहजपणे उपलब्ध होत आहे. धक्कादायक बाब म्हणजे कोपरखैरणे, तुर्भे, नेरूळ, रबाळे तसंच दिघा भागात भिका-यांमार्फत या अमली पदार्थांचा गोरखधंदा सुरू आहे.

Dec 3, 2022, 05:25 PM IST

Seoul Halloween Exclusive Video : मृत्यूच्या तांडवातून स्वत:ला सावरत, जीव वाचलेल्या मराठी मुलीची कहाणी

South Korea : हॉरर शो पेक्षाही अतिशय भयानक असं हे दृश्य...कोणाच्या समजण्याआत असंख्य लोकांचा बळी गेला होता. धावपळ, आक्रोश आणि आरडाओरड...सर्वत्र मृत्यूचा तांडव...रस्त्यावर खचाखच मृतदेह पडले होते. भयानक आणि धक्कादायक मनावर खोलवर रुतून बसलेली ही वेदना...

Oct 30, 2022, 02:08 PM IST

Exclusive: मुलींना वेश्याव्यवसायाच्या दलदलीत ढकलणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश

मुलींना चांगल्या पगाराची नोकरी देण्याचं दिलं जातं होतं आमिष, पण प्रत्यक्षात...

Aug 30, 2022, 10:28 PM IST