सागर कारंडेचा अभिनेत्रींसोबत कॅटवॉक

चला हवा येऊ द्या अर्थात थुक्रटवाडीत एक आणखी एक थुक्रटमाणूस आहे, जो सर्वांना हसून हसून लोट पोट करतो.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Apr 2, 2017, 09:10 PM IST

मुंबई : चला हवा येऊ द्या अर्थात थुक्रटवाडीत एक आणखी एक थुक्रटमाणूस आहे, जो सर्वांना हसून हसून लोट पोट करतो, तो म्हणजे सागर कारंडे, सागर कारंडेने थुक्रटवाडीत आलेल्या अभिनेत्रींसोबत कॅटवॉक केला तो कॅट वॉक कसा असेल याची कल्पना न करता व्हिडीओ पाहा...