मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालीय. सकाळच्या सुमारास विक्रोळी स्टेशनजवळ तांत्रिक बिघाडामुळे ट्रेन खोळंबली होती. यामुळे अप धीम्या मार्गावरील ट्रेन्स उशिराने धावतायत. 

Updated: Jan 5, 2017, 08:13 AM IST
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत title=

मुंबई : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालीय. सकाळच्या सुमारास विक्रोळी स्टेशनजवळ तांत्रिक बिघाडामुळे ट्रेन खोळंबली होती. यामुळे अप धीम्या मार्गावरील ट्रेन्स उशिराने धावतायत. 

सीएसटीच्या दिशेने येणा-या लोकल्स 25-30 मिनिटे उशिराने धावत आहेत.. त्यामुळे ऐन कामाच्या वेळी चाकरमान्यांचे हाल सुरु आहेत. सध्या तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यात आलाय. 

मात्र लोकल वाहतूक विस्कळीतच आहे.. ही वाहतूक पूर्ववत होण्यासाठी आणखी काही वेळ लागणार आहे. त्यामुळे मध्य रेल्वेवरील प्रवाशांचे पुन्हा एकदा हाल होतायत.