मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालीय. 

Updated: Nov 14, 2014, 09:02 AM IST
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत title=

मुंबई : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालीय. 

ठाणे ते डोंबिवली दरम्यान पारसिक बोगद्यात एक मालगाडी बंद पडल्यानं शुक्रवारी सकाळीच मध्य रेल्वेच्या वाहतुकीला फटका बसलाय.

त्यामुळे, सीएसटीकडे जाणारी वाहतूक जवळपास अर्धा तास उशिरानं सुरू आहे. 

यामुळे, नोकरीला - कामाधंद्याला मुंबईकडे निघालेल्या चाकरमान्यांचे मात्र हाल झालेत. मध्य रेल्वेच्या स्टेशन्सवर ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांचा खोळंबा झालेला पाहायला मिळतोय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.