मानखुर्दच्या नाल्यात मुलगा गेला वाहून

मुसळधार पावसाने आज मुंबई ठप्प झाली. या पावसात संपूर्ण दिवसभर कोणत्याही जीवितहानीचं वृत्त नव्हतं. मात्र, अंधार होता होता मानखुर्दमध्ये एक मुलगा नाल्यात वाहून गेल्याचं समजतंय. 

Updated: Jun 19, 2015, 11:21 PM IST
मानखुर्दच्या नाल्यात मुलगा गेला वाहून title=

मुंबई : मुसळधार पावसाने आज मुंबई ठप्प झाली. या पावसात संपूर्ण दिवसभर कोणत्याही जीवितहानीचं वृत्त नव्हतं. मात्र, अंधार होता होता मानखुर्दमध्ये एक मुलगा नाल्यात वाहून गेल्याचं समजतंय. 

अग्निशमन दल आणि नौदलाकडून या मुलाला वाचवण्यासाठी, त्याला बाहेर काढण्यासाठी मदतकार्य सुरू आहे. 

या मुलाचा शोध मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मुलाला सुखरूप बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.