भाऊ कदमची लावणी, 'तुम्हांवर केली मी मर्जी बहाल'

'चला हवा येऊ द्या'मधील थुक्रटवाडीचा कॉमेडी किंग भाऊ कदमची लावणी, 'तुम्हांवर केली मी मर्जी बहाल' ही लावणी सादर केली.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Apr 25, 2017, 11:16 AM IST

मुंबई : 'चला हवा येऊ द्या'मधील थुक्रटवाडीचा कॉमेडी किंग भाऊ कदमची लावणी, 'तुम्हांवर केली मी मर्जी बहाल' ही लावणी सादर केली.

भाऊ कदमने लावणी सादर केली आणि सर्वांची हसून हसून वाट लागली. भाऊ कदमने या लावणीतील एका  एका ओळीची वाट लावली, ही वाट नेमकी कशी लावली हे पाहायचं असेल तर या व्हिडीओतच पाहता येईल.