ऐका, दाभोलकरांच्या हत्येविषयी साक्षीदार काय म्हणतोय...

Updated: Jun 20, 2016, 03:40 PM IST

कोल्हापूर : नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील प्रमुख साक्षीदार संजय साडवीलकरने, हत्या प्रकरणाविषयी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. 

संजय साडवीलकर यांनी नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येविषयी सीबीआयला देखील महत्वाची माहिती दिली असल्याचं सांगण्यात येत आहे.