औरंगाबाद : वादग्रस्त राधे माँ औरंगाबादेत एका हॉटेलमध्ये लपून बसली आहे.. सकाळी सहाच्या सुमारात औरंगाबाद शहराच्या बाहेर असलेल्या ‘हॉटेल मिडोस’मध्ये आपले काही खास भक्त आणि बॉडीगार्डसह राधे माँ हॉटेसमध्ये मुक्कामी आहेत..
मात्र राधे माँ पर्यंत पोहचणे कुणालाही शक्य नाही, त्यांचे भक्त राधे माँ पर्यंत पोहचू देत नाहीये.. आपल्या आलिशान जँग्वार कारमध्ये राधे माँ शहरात दाखल झाल्या आहेत.
अतिशय गुप्तपण राधे माँचा दौरा आहे.. दरम्यान औरंगाबाद पोलिसांनी दुपारी 3 तास राधे माँ ची चौकशी केली.. त्यांच्यावार असलेल्या आरोपांबाबत ही चौकशी झालीये.. मात्र राधे माँ ला ताब्यात घेण्यात आले नाही..
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.