नाशिक : नाशिकमध्ये दोन गटात गँगवॉरमधून एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झालाय.
सिडकोच्या लेखानगर स्टेट बँकेजवळ गँगवॉर घडलंय.. शहरातल्या दांडेकर आणि गायकवाड-काळे गँगमधला संघर्ष रस्त्यावर आला.
घटनेनंतर जखमींना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. भर दिवसा घडलेल्या या प्रकारामुळं परिसरात तणावाचं वातावरण आहे.
RWA
|
VS |
MAW
134/3 (19.0 ov)
|
Full Scorecard → |
KEN
(12.1 ov) 106/1
|
VS |
MAW
103/7 (20.0 ov)
|
Kenya beat Malawi by 9 wickets | ||
Full Scorecard → |
RWA
(20.0 ov) 183/4
|
VS |
ZAM
153/9 (20.0 ov)
|
Rwanda beat Zambia by 30 runs | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.