साईबाबांना साई भक्ताने केला सोन्याचा मुकूट दान

साईबाबांना एका साई भक्ताने सोन्याचा मुकूट दान दिलाय. या सुवर्ण मुकूटाची किंमत 5 लाख रुपये असुन त्याच वजन १७३ ग्रॅम आहे. बेंगळुरु येथील साईभक्त रंगारच कोंडा यांनी साई चरणी हे सुवर्णदान अर्पण केलंय.

Updated: Feb 6, 2017, 08:52 AM IST
साईबाबांना साई भक्ताने केला सोन्याचा मुकूट दान  title=

शिर्डी : साईबाबांना एका साई भक्ताने सोन्याचा मुकूट दान दिलाय. या सुवर्ण मुकूटाची किंमत 5 लाख रुपये असुन त्याच वजन १७३ ग्रॅम आहे. बेंगळुरु येथील साईभक्त रंगारच कोंडा यांनी साई चरणी हे सुवर्णदान अर्पण केलंय.

सुंदर नक्षीकाम केलेला हा मुकुट साईचरणी अर्पण करण्यात आला आहे. साईभक्त कोंडा परिवाराचा साई संस्थानकडून शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.