पुण्यात पु्न्हा एकदा बाईक जळीतकांड

पुण्यात पु्न्हा एकदा बाईक जळीतकांड घडलंय. उत्तमनगर परिसरात तब्बत ७ बाईक्स अज्ञातांनी जाळून टाकल्यात. 

Updated: May 8, 2016, 11:58 AM IST
पुण्यात पु्न्हा एकदा बाईक जळीतकांड title=

पुणे : पुण्यात पु्न्हा एकदा बाईक जळीतकांड घडलंय. उत्तमनगर परिसरात तब्बत ७ बाईक्स अज्ञातांनी जाळून टाकल्यात. 

या सातही बाईक्स सोसायटीच्या पार्कींमध्ये उभ्या होत्या. मोरया पेट्रोलपंपच्या मागे ही घटना घडलीये.  

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली.. ही आग जाणून बूजून लावल्याचा संशय अग्निशमन दालाच्या अधिका-यांनी व्यक्त केलाय.