पालघर | ५५ वर्षाच्या इसमाकडून ५ वर्षाच्या मुलीवर बलात्कार

पालघर तालुक्यातील पाम येथे  एका पाच वर्षीय मूलीसोबत ५५ वर्षीय इसमाचे लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. रामजी यादव वय ५५  मूळचा बिहारचा असून काल रात्री सदर  घटना घडली आहे.  

Updated: Aug 8, 2016, 05:21 PM IST
पालघर |  ५५ वर्षाच्या इसमाकडून ५ वर्षाच्या मुलीवर बलात्कार title=

पालघर : पालघर तालुक्यातील पाम येथे  एका पाच वर्षीय मूलीसोबत ५५ वर्षीय इसमाचे लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. रामजी यादव वय ५५  मूळचा बिहारचा असून काल रात्री सदर  घटना घडली आहे.  

या प्रकरणी सातपाटी पोलीस स्टेशनमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल झाला असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने आरोपीला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.