नाशिकमध्ये पुन्हा जळीतकांड, ४ बाईक जाळल्या

नाशिकच्या इंदिरानगर भागात आज पुन्हा एकदा जळीतकांड घडलंय. इंदिरानगरातल्या संस्कृती अपार्टमेंट खाली चार दुचाकी जाळण्यात आल्यात. 

Updated: Aug 11, 2015, 10:13 AM IST
नाशिकमध्ये पुन्हा जळीतकांड, ४ बाईक जाळल्या title=

नाशिक: नाशिकच्या इंदिरानगर भागात आज पुन्हा एकदा जळीतकांड घडलंय. इंदिरानगरातल्या संस्कृती अपार्टमेंट खाली चार दुचाकी जाळण्यात आल्यात. 

पहाटे साडे चारच्या सुमारास अज्ञात इसमानं गाड्या जळाल्यात. याप्रकरणी इंदिरा नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलीय.

सविस्तर बातमी लवकरच...

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.