... नाहीतर मी ट्विटरवरून बाहेर पडेल, सलमानचा त्याच्या फॅन्सना इशारा

बॉलिवूडमध्ये तीन खान पैकी अव्वल कोण हा वाद नेहमीच सुरू असतो. यावर आता 'दबंग' सलमान खान चांगलाच चिडलाय. 

Updated: Jun 10, 2015, 04:04 PM IST
... नाहीतर मी ट्विटरवरून बाहेर पडेल, सलमानचा त्याच्या फॅन्सना इशारा title=

मुंबई: बॉलिवूडमध्ये तीन खान पैकी अव्वल कोण हा वाद नेहमीच सुरू असतो. यावर आता 'दबंग' सलमान खान चांगलाच चिडलाय. 

आपल्या फॅन्सना त्यानं इशाराच दिलाय. जर शाहरूख, आमिर आणि सलमान यापैकी एक नंबर कोण? हा वाद थांबवला नाही तर मी ट्विटरवरून बाहेर पडेल, असा इशाराच सल्लू मियाँनी दिलाय. 

सलमाननं तब्बल २० ट्विट्स करून आपल्या फॅन्सना फटकारलं आहे. 

पाहा सलमाननं कोणत्या शब्दात फॅन्सना समजावलं...

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.