'भाऊ कदम' रिपोर्टर झालाय, काय बोलतोय ऐका?

Updated: Jun 16, 2016, 11:19 PM IST

मुंबई : निलेश साबळे न्यूज चॅनेलचा अँकर आणि भाऊ कदम जर रिपोर्टर आणि तोही लाईव्ह प्रक्षेपणात बोलत असेल, तर काय बोलला असेल, धमाल केली असेल का भाऊने आणि प्रिया बापटने खरोखर गाणं चांगलं गायलंय का? ते देखील पाहा.