'मोस्ट वॉन्टेड' विद्याच्या 'कहानी 2'चा हा फर्स्ट लूक VIDEO टिझर

सिनेनिर्माता सुजॉय घोष याच्या 'कहानी 2'चा व्हिडिओ टिझर नुकताच प्रदर्शित करण्यात आलाय. या सिनेमातही अभिनेत्री विद्या बालन ही मुख्य भूमिकेत दिसतेय.

Updated: Oct 19, 2016, 12:56 PM IST
'मोस्ट वॉन्टेड' विद्याच्या 'कहानी 2'चा हा फर्स्ट लूक VIDEO टिझर  title=

मुंबई : सिनेनिर्माता सुजॉय घोष याच्या 'कहानी 2'चा व्हिडिओ टिझर नुकताच प्रदर्शित करण्यात आलाय. या सिनेमातही अभिनेत्री विद्या बालन ही मुख्य भूमिकेत दिसतेय.

'कहानी 2' या बहुप्रतिक्षित सस्पेन्स थ्रिलरमध्ये विद्या बालन दुर्गा रानी सिंह नावाच्या भूमिकेत दिसतेय... अपहरण आणि खूनाचा आरोप असलेली ही मोस्ट वॉन्टेड आरोपी आहे.

2012 साली प्रदर्शित झालेल्या 'कहानी' या सिनेमाचा हा दुसरा भाग आहे. हा सिनेमा येत्या 2 डिसेंबर रोजी प्रेक्षकांसमोर दाखल होणार आहे.