व्हिडिओ: शिल्पा शेट्टीनंतर आता सनी लिऑनचा फिटनेस फंडा

सनी लिऑन आता एका नव्या गाण्यासह सर्वांसमोर आलीय. या गाण्यात सनी वर्कआऊट करतांना दिसतेय. 

Updated: Sep 15, 2015, 04:27 PM IST
व्हिडिओ: शिल्पा शेट्टीनंतर आता सनी लिऑनचा फिटनेस फंडा title=

मुंबई: सनी लिऑन आता एका नव्या गाण्यासह सर्वांसमोर आलीय. या गाण्यात सनी वर्कआऊट करतांना दिसतेय. 

आणखी वाचा - प्रियंका चोपड़ा आणि ऋतिक रोशनचे शरीर अधिक आकर्षक : सनी लियोन

हे गाणं दर्शन रावल आणि रिमी निकीनं गायलंय. सुपर हॉट सनी मॉर्निंग्स, असं नाव त्याला दिलंय.

'जिस्म-२'मध्ये धमाल केलेल्या या अभिनेत्रीनं ट्विटरवर हे शेअर केलाय. 

 

पाहा व्हिडिओ - 

 

आता सनी लिऑन 'मस्तीजादे'मध्ये मस्ती करतांना दिसणार आहे. 

 

आणखी वाचा - सनी लिऑनला देशाबाहेर काढा, राखी सावंतची मागणी

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.