'परतु'मधील भन्नाट लव्ह साँग जीव पिसाटला....

अगतिक वादळ आणि मनातील भीती, एक सत्य कथा मांडण्याचा प्रयत्न मराठी सिनेमा 'परतु' मध्ये करण्यात आला आहे. या सिनेमातील असं एक हॉट गाणं यू-ट्यूबवर हीट होतेय. या 'परतु' सिनेमामधील भन्नाट लव्ह साँग जीव पिसाटला....

Updated: Nov 10, 2015, 12:31 PM IST
'परतु'मधील भन्नाट लव्ह साँग जीव पिसाटला.... title=

मुंबई : अगतिक वादळ आणि मनातील भीती, एक सत्य कथा मांडण्याचा प्रयत्न मराठी सिनेमा 'परतु' मध्ये करण्यात आला आहे. या सिनेमातील असं एक हॉट गाणं यू-ट्यूबवर हीट होतेय. या 'परतु' सिनेमामधील भन्नाट लव्ह साँग जीव पिसाटला....

या सिनेमात किशोर कदम, स्मिता तांबे, सौरभ गोखले यांच्या प्रमुख भूमिका आहेत. स्मिता तांबेवर हे गाणं चित्रित केले आहे. या सिमेनात नवीन पद्धत, नवीन कोरिओग्राफी,  नवे रंग,  प्रथमच मराठी सिनेमात असा सेट करणयात आलाय.

जीव पिसाटला हे गाणं...
 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.