व्हिडिओ : झोयाच्या 'दिल धडकने दो'चा ट्रेलर लॉन्च

दिग्दर्शिका झोया अख्तर हिच्या 'दिल धडकने दो' या सिनेमाचा बहुचर्चित, बहुप्रतिक्षित असा ट्रेलर लॉन्च करण्यात आलाय. 

Updated: Apr 15, 2015, 09:05 PM IST
व्हिडिओ : झोयाच्या 'दिल धडकने दो'चा ट्रेलर लॉन्च title=

मुंबई : दिग्दर्शिका झोया अख्तर हिच्या 'दिल धडकने दो' या सिनेमाचा बहुचर्चित, बहुप्रतिक्षित असा ट्रेलर लॉन्च करण्यात आलाय. 

या सिनेमाचं शूट युरोपसहीत फ्रान्स, स्पेन, ट्युनिशिया, इटली तसंच तुर्की या ठिकाणांवर झालंय. 

या सिनेमात अनिल कपूर, फरहान अख्तर, प्रियांका चोप्रा, अनुष्का शर्मा, रणवीर सिंह, राहुल बोस यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. 

पाहा, याच सिनेमाचा ट्रेलर... 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.