Unrelease Video : मराठीतील कन्सेप्ट कॅलेंडरचा व्हायरल व्हिडिओ

मराठीत पहिले कन्सेप्ट कॅलेंडर तयार करणाऱ्या सुप्रसिद्ध फोटोग्राफर नंदू धुरंधर यांनी आपल्या कॅलेंडरमधील एक व्हिडिओ यू ट्यूबवर टाकला आहे. या व्हिडिओला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. 

Updated: Sep 3, 2015, 02:47 PM IST
Unrelease Video : मराठीतील कन्सेप्ट कॅलेंडरचा व्हायरल व्हिडिओ  title=

मुंबई : मराठीत पहिले कन्सेप्ट कॅलेंडर तयार करणाऱ्या सुप्रसिद्ध फोटोग्राफर नंदू धुरंधर यांनी आपल्या कॅलेंडरमधील एक व्हिडिओ यू ट्यूबवर टाकला आहे. या व्हिडिओला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. 

मराठी अभिनेत्यांच्या वाढदिवसानुसार त्यांना राशीच्या चिन्हातील लूक नंदू धुरंधर यांनी दिला होता. त्या कन्सेप्ट कॅलेंडरचा एक व्हिडिओ नंदू धुऱंधर यांनी 'स्टार अॅम्बेसेडर' या यू ट्यूब चॅनलवर टाकला आहे. 

सुप्रसिद्ध अभिनेत्री किशोरी शहाणे यांचा २३ एप्रिल रोजी वाढदिवस असतो, त्यांची राशी मेष आहे. त्यामुळे त्यांना एका मेंढ्याचा लूक देण्यात आला होता. तो कसा दिला याचा व्हिडिओ पाहा... 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.