व्हिडिओ : टायगर श्रॉफचा ‘मायकल जॅक्सन’ला ट्रिब्यूट!

‘हिरोपंती’ सिनेमातून आपल्यासमोर आलेल्या टायगर श्रॉफनं आपल्या लूकनं आणि डान्सनं सगळ्यांनाच अचंबित केलं होतं... याच टायगरनं आपल्या चाहत्यांसाठी एक व्हिडिओ शेअर केलाय. 

Updated: Sep 6, 2014, 08:44 PM IST
व्हिडिओ : टायगर श्रॉफचा ‘मायकल जॅक्सन’ला ट्रिब्यूट! title=

मुंबई : ‘हिरोपंती’ सिनेमातून आपल्यासमोर आलेल्या टायगर श्रॉफनं आपल्या लूकनं आणि डान्सनं सगळ्यांनाच अचंबित केलं होतं... याच टायगरनं आपल्या चाहत्यांसाठी एक व्हिडिओ शेअर केलाय. 

टायगर डान्ससाठी मायकल जॅक्सनला आपला गुरू मानतो... म्हणूनच शिक्षक दिनानिमित्त टायगरनं त्याचं प्रेरणास्थान असलेल्या पॉपस्टार मायकल जॅक्सनला आपल्या डान्समधून आदरांजली वाहिलीय. महत्त्वाचं म्हणजे, गेल्या दोन वर्षांपासूनच आपण डान्स शिकण्यास सुरुवात केल्याचंही टायगरनं म्हटलंय.  

व्हिडिओ पाहा - 
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.