हो मी व्हर्जिन आहे!

लग्नाआधी तिच्याबद्दल त्याला बहुतेकांसारखा प्रश्न पडतो ती व्हर्जिन असेल का?, लग्नाआधी सेक्स म्हणजे

Updated: Jul 9, 2016, 07:50 PM IST

मुंबई : लग्नाआधी तिच्याबद्दल त्याला बहुतेकांसारखा प्रश्न पडतो ती व्हर्जिन असेल का?, लग्नाआधी सेक्स म्हणजे खूप मोठं पाप अशी समजूत असल्याने, त्यावर हा 'द व्हर्जिन्स' हा चित्रपट चपखल भाष्य करतोय.

संदीप वर्मांच्या दिग्दर्शनात बनलेल्या या विनोदी लघुपटात नायक आणि नायिकेमध्ये ‘व्हर्जिनिटी’वरुन उडालेला अफलातून गोंधळ अतिशय विनोदीरीत्या मांडण्यात आला आहे. 

पिया वाजपेयी, अक्षय ओबेरॉय, दिव्येन्दु शर्मा यांनी मुख्य भूमिका पार पाडल्या आहेत, तुम्हीच पाहा...'द व्हर्जिन्स'