'तारक मेहता'मध्ये जेठाची झाली बबिता...

सुप्रसिद्ध कॉमेडी सिरिअल 'तारक मेहता का उलटा चश्मा'मध्ये जेठालाल मनोमनी बबिताला खूप पसंत करतो. पण सध्या बबिताच्या वैवाहिक जीवनात वाईट दिवस सुरू आहे. अय्यर आणि बबिताचा घटस्फोट होत आहे. 

Updated: May 9, 2016, 07:58 PM IST
'तारक मेहता'मध्ये जेठाची झाली बबिता... title=

मुंबई : सुप्रसिद्ध कॉमेडी सिरिअल 'तारक मेहता का उलटा चश्मा'मध्ये जेठालाल मनोमनी बबिताला खूप पसंत करतो. पण सध्या बबिताच्या वैवाहिक जीवनात वाईट दिवस सुरू आहे. अय्यर आणि बबिताचा घटस्फोट होत आहे. 

बबिताने सोडले घर...

यामुळे बबिताने अय्यरचे घर सोडले आहे आणि सध्या ती जेठालालच्या घरात राहत आहे. अचानक बबिताने जेठालालला विचारले अखेर तू काय विचार केला आहे. आणि जेठालालचे अनेक वर्षाचे स्वप्न पूर्ण झाले आणि बबिताने जेठालालला मिठी मारली. 

जेठाला भेटली बबिता...

ज्या गोष्टीचा वाट जेठालाल पाहत होता. ती वेळ आली आणि जेठालालला बबिता भेटली. जेठालालचे म्हणणे आहे की माझे स्वप्न पूर्ण होत आहे. फक्त हे माझे स्वप्न न असो असा ईश्वराकडे प्रार्थना करत आहे. प्रेक्षकांना हा एपिसोड नक्की आवडेल असे जेठालालने म्हटले आहे.