सुशांत सिंग राजपूतने केलं धोनीला क्लीन बोल्ड

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्र सिंग धोनी याच्या जीवनावर आधारित एक सिनेमा येत्या 30 सप्टेंबरला रिलीज होणार आहे. धोनीच्या या बायोग्राफीमध्ये सुशांत सिंह राजपूत मुख्य भूमिकेत आहे. सुशांत म्हणतो की, धोनी बननं ऐवढं सोपं नाही आहे.

Updated: Sep 14, 2016, 10:15 PM IST

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्र सिंग धोनी याच्या जीवनावर आधारित एक सिनेमा येत्या 30 सप्टेंबरला रिलीज होणार आहे. धोनीच्या या बायोग्राफीमध्ये सुशांत सिंह राजपूत मुख्य भूमिकेत आहे. सुशांत म्हणतो की, धोनी बननं ऐवढं सोपं नाही आहे.

सिनेमाचं प्रमोशन जोरदारपणे सुरु झालं आहे. सुशांत आणि धोनी सिनेमाचं प्रमोशन करतांना दिसत आहे. असाच एक व्हिडिओ सध्या शेअर करण्यात आला आहे ज्यामध्ये सुशांत धोनीला क्लिन बोल्ड करतांना दिसत आहे.

पाहा व्हिडिओ