अभिनेता सुनील शेट्टीच्या वडिलांचं निधन

बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीच्या वडिलांचं निधन झालं आहे. पिता वीरप्पा शेट्टी यांचं वयाच्या ९३ व्या वर्षी निधन झालं. वीरप्पा शेट्टी यांनी मंगळवारी उशिरा रात्री १.३० मिनिटांनी शेवटचा श्वास घेतला.

Updated: Mar 1, 2017, 11:12 AM IST
अभिनेता सुनील शेट्टीच्या वडिलांचं निधन title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीच्या वडिलांचं निधन झालं आहे. पिता वीरप्पा शेट्टी यांचं वयाच्या ९३ व्या वर्षी निधन झालं. वीरप्पा शेट्टी यांनी मंगळवारी उशिरा रात्री १.३० मिनिटांनी शेवटचा श्वास घेतला.

बुधवारी वीरप्पा शेट्टी यांचं पार्थिव त्यांच्या घरी आणलं जाणार आहे. ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते.