धक्कादायक | अभिनेत्री, अभिनेते, दिग्दर्शकांचं स्टिंग ऑपरेशन

महाराष्ट्राचा फेवरीट कोण? या कार्यक्रमात मराठी चित्रपट सृष्टीतील काही विषयांवरील स्टिंग ऑपरेशन उघड करण्यात आले.

Updated: Dec 23, 2015, 04:35 PM IST

मुंबई : महाराष्ट्राचा फेवरीट कोण? या कार्यक्रमात मराठी चित्रपट सृष्टीतील काही विषयांवरील स्टिंग ऑपरेशन उघड करण्यात आले, यात अभिनेत्रींचं एकमेकांविषयीचं मत काय आहे, कलाकारांमध्ये काही छुपे हेवेदावे आहेत का, हे तुम्हाला हा व्हिडीओ पाहून समजणार आहे.