अभिनेते

'बापाची हतबलता अन्...', रवींद्र बेर्डे यांच्या निधनानंतर हेमांगी कवीची काळीज पिळवटून टाकणारी पोस्ट!

Ravindra Berde Passed Away : रवींद्र बेर्डे यांच्या जाण्याने मराठी चित्रपटसृष्टीमध्ये देखील शोक व्यक्त केला जातोय. अशातच मराठमोळी अभिनेत्री हेमांगी कवीने (Hemangi Kavi) भावूक पोस्ट लिहिली आहे.

Dec 14, 2023, 06:25 PM IST

The Kerala Story वादावर ज्येष्ठ अभिनेते अनुमप खेर संतापले, म्हणाले ही तिच लोकं आहेत ज्यांनी...

Anupam Kher On The Kerala Story: द केरळ स्टोरी संपूर्ण देशभरात प्रदर्शित झाला आहे. पण या चित्रपटावरुन सुरु असलेला वाद काही थांबण्याची चिन्ह नाहीत. आता या वादावरुन ज्येष्ठ अभिनेते अनुमप खेर (Anupam Kher) यांनी संताप व्यक्त केला आहे. 

May 9, 2023, 07:40 PM IST

'सैराट' फेम सल्या- लंगड्या पुन्हा एकत्र

पाहा अरबाज आणि तानाजी नेमके एकत्र कशासाठी आले आहेत... 

 

Oct 22, 2020, 08:29 AM IST

Tongue Twister Challenge : महानायकाला जमलं नाही; तुम्हाला पाहा जमतंय का?

बिग बींकडून चाहत्यांसाठी जबरदस्त चॅलेंज..

Jun 9, 2020, 09:16 PM IST

Corona : रोजंदारीवर काम करणाऱ्यांना 'या' कलाकारांकडून आर्थिक मदत

मदतीचा हात पुढे करणारे हे कलाकार आहेत.... 

 

Mar 24, 2020, 04:44 PM IST

अज्ञाताने फोडली शरद पोंक्षेंच्या गाडीची काच

पूर्ववैमनस्यातून हे कृत्य केलं असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. 

 

Mar 10, 2020, 09:12 AM IST

होळीसाठी झाडं तोडू नका, ती केवळ अंधश्रद्धा - सयाजी शिंदे

कात्रज घाटातील डोंगर परिसरात लागलेल्या वणव्यावर शिंदे यांची प्रतिक्रिया.

 

Mar 9, 2020, 01:30 PM IST

पुण्याच्या कात्रज घाटात वणवा; वणवा विझविण्यासाठी अभिनेत्याची धाव

घाटातील डोंगर परिसरात आग लागली होती.

Mar 8, 2020, 08:12 PM IST

'तान्हाजी' चित्रपटावरून नवा वाद

संभाजी ब्रिगेड, इतिहास संशोधकांचे आक्षेप 

Nov 20, 2019, 08:35 PM IST

नागराज मंजुळेंचा 'झुंड' वादाच्या भोवऱ्यात

नागराज मंजुळे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. 

Nov 17, 2019, 10:19 PM IST

अमोल पालेकर २५ वर्षांनंतर रंगभूमी गाजवणार

संध्या गोखले लिखीत या नाटकाची निर्मिती जे.एस.डब्ल्यू आणि अनान यांनी एकत्रितरित्या केली आहे.

Nov 11, 2019, 05:22 PM IST

'या' अभिनेत्यामुळे रजनीकांत बनले 'सुपरस्टार'

त्यांनंतर रजनीकांत यांनी मागे वळून कधीच पाहिले नाही

Nov 7, 2019, 06:08 PM IST