VIDEO : अक्षयच्या 'सिंग इज ब्लिंग'चा धम्माल ट्रेलर

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार पुन्हा एकदा प्रेक्षकांना खळखळून हसवायला तयार झालाय. अक्षयच्या 'सिंग इज ब्लिंग' या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आलाय. 

Updated: Aug 19, 2015, 08:29 PM IST
VIDEO : अक्षयच्या 'सिंग इज ब्लिंग'चा धम्माल ट्रेलर title=

नवी दिल्ली : बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार पुन्हा एकदा प्रेक्षकांना खळखळून हसवायला तयार झालाय. अक्षयच्या 'सिंग इज ब्लिंग' या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आलाय. 

धम्माल हास्य आणि अॅक्शननं हा सिनेमा पुरेपूर भरलेला असल्याचं तुम्हाला हा ट्रेलर पाहून लक्षात येईलच. हा सिनेमा दिग्दर्शित केलाय डान्सगुरू प्रभूदेवानं... 

या सिनेमात अक्षयसोबत एम्मी जॅक्सन आणि लारा दत्ताही दिसत आहेत. २००८ साली आलेल्या 'सिंग इज किंग' या सिनेमाचा हा सिक्वल असल्याचं सांगितलं जातंय. 

येत्या २ ऑक्टोबरपासून हा सिनेमा सिनेगृहांत दाखल होईल.

व्हिडिओ पाहा :- 
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.