लाईव्ह शोदरम्यान वॉर्डरोब मालफंक्शन; खाली घसरुन पडले कपडे

हॉलिवूडची हॉट रॅपर निकी मिनाज ही वॉर्डरोब मालफंक्शनची शिकार ठरलीय. कॅनाडाच्या वैकूवर 'पिंकप्रिंट टूर' दरम्यान तिला या अनुभवाला सामोरं जावं लागलं. 

Updated: Aug 19, 2015, 04:48 PM IST
लाईव्ह शोदरम्यान वॉर्डरोब मालफंक्शन; खाली घसरुन पडले कपडे title=

लॉस एन्जेलिस : हॉलिवूडची हॉट रॅपर निकी मिनाज ही वॉर्डरोब मालफंक्शनची शिकार ठरलीय. कॅनाडाच्या वैकूवर 'पिंकप्रिंट टूर' दरम्यान तिला या अनुभवाला सामोरं जावं लागलं. 

एका रिपोर्टनुसार, निकी रोजर्स एरिना लाईव्ह कार्यक्रमा दरम्यान मंचावर असताना तिच्यासोबत ही दुर्घटना घडली... तिची कपडे तिच्या शरीरावरून खाली सरकले. 

जेव्हा ३२ वर्षीय मिनाजला याची जाणीव झाली तेव्हा तिनं तात्काळ प्रसंगावधान राखत स्वत:ला सांभाळलं. या घटनेमुळे ती जराही विचलीत झाली नाही आणि तिनं तिचा कार्यक्रम न थांबता सुरूच ठेवला. 

मिनाज आपल्या 'द पिंकप्रिट' या अल्बमच्या प्रसिद्धीसाठी दौऱ्यावर आहे.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.