‘फाइंडिंग फॅनी’चं नवीन साँग... ‘शेक योर बूटिया’

19 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘फाइंडिंग फॅनी’ या सिनेमाचं दुसरं गाणं प्रदर्शित झालंय.

Updated: Aug 23, 2014, 01:54 PM IST
‘फाइंडिंग फॅनी’चं नवीन साँग... ‘शेक योर बूटिया’ title=

मुंबई : 19 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘फाइंडिंग फॅनी’ या सिनेमाचं दुसरं गाणं प्रदर्शित झालंय.

दीपिका पादूकोण, अर्जुन कपूपर, पंकज कपूर, नसरुद्दीन शाह आणि डिंपल कपाडिया यांच्यावर हे गाणं चित्रीत करण्यात आलंय. ‘डॉल हाऊस’मध्ये शूट करण्यात आलेलं हे बॉलिवूडचं पहिलं गाणं आहे.  

या गाण्यात पाचही कलाकार तऱ्हेतऱ्हेचा पण मजेशीर डान्स करताना दिसतायत. कोरिओग्राफर शामक डावर आणि डायरेक्टर होमी अडजानिया यांच्या मते हे गाणं म्हणजे सिनेमाची ‘हायलाईट’ आहे.

व्हिडिओ पाहा :

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.