VIDEO : इमरानं म्हणतोय, सौ आसू रोये दो अखियाँ

कंगना रानौत आणि इमरान खान यांचा आगामी आणि बहुप्रतिक्षित 'कट्टी बट्टी' या सिनेमातलं एक गाणं नुकतंच प्रदर्शित करण्यात आलंय. 

Updated: Aug 20, 2015, 01:48 PM IST
VIDEO : इमरानं म्हणतोय, सौ आसू रोये दो अखियाँ title=

मुंबई : कंगना रानौत आणि इमरान खान यांचा आगामी आणि बहुप्रतिक्षित 'कट्टी बट्टी' या सिनेमातलं एक गाणं नुकतंच प्रदर्शित करण्यात आलंय. 

'सौ आसू रोये दो अखियाँ' हे गाणं प्रेक्षकांच्याही पसंतीस उतरताना दिसतंय. लिव्ह इन रिलेशनशीपमधील एका जोडप्याच्या आयुष्यात निर्माण होणाऱ्या वादळावर हा सिनेमा चितारला गेलाय. 

कट्टी-बट्टी चित्रपटाचं दिग्दर्शन निखिल अडवाणी यानं केलंय. १८ सप्टेंबरला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.