आधी ऑनलाईन मैत्री, मग प्रेम आणि लग्नाचा शब्द देऊन 55 लाखांचा घातला गंडा; प्रकरण ऐकताच डोक्याला येतील झिणझिण्या
लग्न करण्याच आमीष दाखवून एका महिलेने तब्बल 55 लाखांचा गंडा घातला आहे. त्यानंतर जे सत्य समोर आलं ते हादरवून टाकणारं आहे.
Dec 24, 2024, 12:34 PM ISTलग्नानंतर पहिल्यांदाच किर्ती सुरेश चाहत्यांसमोर; लाल ड्रेससोबत मंगळसूत्राने वेधले विशेष लक्ष
साऊथची लोकप्रिय अभिनेत्री किर्ती सुरेश नुकत्याच झालेल्या लग्नानंतर पहिल्यांदाच तिच्या आगामी चित्रपट 'बेबी जॉन'च्या प्रमोशनल इव्हेंटमध्ये दिसली. लाल वेस्टर्न ड्रेस आणि मंगळसूत्रातील तिचा लूक चाहत्यांचे विशेष लक्ष वेधून घेत होते. गोव्यात बिझनेसमन अँथनी थट्टिलसोबत विवाह केल्यानंतर किर्ती सध्या वैयक्तिक आणि व्यावसायिक यशाचा आनंद घेत आहे.
Dec 19, 2024, 03:30 PM ISTलग्नात अक्षता म्हणून तांदूळ का वापरतात?
मंगलाष्टक झाल्यावर वेगेवगेळ्या रंगाच्या अक्षता वधू-वरांच्या डोक्यावर टाकल्या जातात.
Dec 12, 2024, 01:42 PM ISTVideo : दिलेला शब्द पाळत मुख्यमंत्री फडणवीस कोपर्डीतील पीडितेच्या बहिणीच्या लग्नाला हजर; दरेंकरांनी म्हटली मंगलाष्टकं...
Viral Video : मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर अनेक महत्त्वाच्या कामांमध्ये व्यग्र असतानाची देवेंद्र फडणवीस यांनी एका महत्त्वाच्या ठिकाणी हजेरी लावली.
Dec 9, 2024, 08:49 AM IST
लग्नात 1 तास गाण्यासाठी 'त्याला' मिळाला मुंबईत आलिशान Duplex Flat; एकदा कार उशीरा आली म्हणून...
Singar Got A Duplex In Mumbai For Performing At A Wedding: सामान्यपणे अगदी काही हजारांपासून काही लाखांपर्यंतचं मानधन प्रसिद्ध गायक लग्नाच्या कार्यक्रमांसाठी घेतात. मात्र बॉलिवूडमधील एक पार्श्वगायक चक्क एका कार्यक्रमासाठी एक ड्युप्लेक्स घर मानधन म्हणून घेतो असा दावा करण्यात आला आहे. जाणून घेऊयात कोण आहे हा कलाकार आणि त्याने एकदा कार उशीरा आल्यानंतर त्याने काय केलेलं.
Dec 8, 2024, 02:29 PM ISTकोर्ट मॅरेज आणि रजिस्टर मॅरेजमध्ये नेमका काय फरक असतो? 99 टक्के लोक सांगू शकणार नाहीत
Court Marriage And Marriage Registration : सध्या सर्वत्र लग्न समारंभाची धामधूम सुरु आहे. विवाहाचा शुभ मुहूर्त पाहून अनेक जोडपी लग्नबंधनात अडकतायत. काहीजणांना लग्न धामधुमीत करण्याची हौस असते तर काही अतिशय साध्या पद्धतीने कोर्ट मॅरेज करून विवाह करतात. अनेकदा आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाह करणारी जोडपी धार्मिक पद्धतीने विवाह करण्यापेक्षा कायदेशीर पद्धतीने विवाह करण्यास प्राधान्य देतात.
Dec 4, 2024, 05:33 PM ISTनववधूंसाठी 10 हटके मजेशीर उखाणे; ऐकताच अहोंच्या चेहऱ्यावर येईल हसू
सध्या लग्नसमारंभांचा माहोल सुरु असून अनेक जोडपी शुभ मुहूर्तावर लग्न बंधनात अडकत आहेत. हिंदू धर्माच्या पद्धतीनुसार लग्न करताना अनेक प्रथा परंपरा पाळल्या जातात, त्यांना काही विशेष महत्व सुद्धा असते.
Dec 3, 2024, 06:19 PM ISTलग्नाच्यावेळी वधूला उलटं मंगळसूत्र का घातलं जातं? कारण ऐकून तुम्हालाही पटेल
Wedding Rituals : सध्या सर्वत्र लग्नसमारंभांची धामधूम सुरु असून अनेक जोडपी शुभ मुहूर्त पाहून लग्न बंधनात अडकत आहेत. हिंदी पद्धतीने लग्न करताना अनेक प्रथा परंपरा पाळल्या जातात. त्यापैकीच एक म्हणजे लग्नाच्यावेळी वधूला वराकडून उलटं मंगळसूत्र घातलं जाणं. अनेकांना यामागचं नेमकं कारण माहित नसतं. याविषयी जाणून घेऊयात.
Nov 29, 2024, 06:43 PM IST'देखणी बायको भाड्यानं देणं आहे'; कोणत्या देशात होतोय लग्नाचा विचित्र करार?
World News : जगाच्या पाठीवर असणाऱ्या अनेक देशांमध्ये काही अशा संकल्पना रुजल्या आहेत, ज्यांचं वास्तव भुवया उंचावून जातं. ही अशीच एक प्रथा...
Nov 29, 2024, 02:32 PM IST
नॉन व्हेजसाठी पाहुण्यांचा राडा, चेंगराचेंगरी; व्हेज काऊंटरवर मात्र माशीही फिरकेना; लग्नातील VIDEO तुफान व्हायरल
भारतीय लग्नातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत लग्नातील पाहुणे मांसाहारी जेवणावर तुटून पडले असताना, शाकाहारी जेवणावर वेटर फक्त वाट पाहत उभे असल्याचं दिसत आहे.
Nov 26, 2024, 07:38 PM IST
Marriage 2024 : लग्नाचा मुहूर्त सकाळी असावी की रात्री? जगद्गुरु शंकराचार्यांनी शास्त्रानुसार सांगितले नियम
लग्न सोहळे सुरु झाले आहेत. लग्नाचे मुहूर्त आता सोईनुसार ठरवला जातो. यामध्ये हॉलची उपस्थिती आणि मुहूर्त पाहता लग्न विवाह सोहळा ठरविला जातो. पण लग्न दिवसा करणे शुभ की रात्री, शास्त्र काय सांगते?
Nov 25, 2024, 07:37 PM IST
इथं रोज एक तास नववधुला रडावं लागतं, लग्नाच्या 30 दिवसआधी सुरू होते परंपरा
Tujia Community: जगभरात अनेक विविध समाज असतात त्यातीलच एका प्रथेबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
Nov 18, 2024, 03:02 PM ISTसावधान! Whatsapp वर आलेलं 'ते' लग्नाचं आमंत्रण Download केल्यास तुमचं बँक खातं होईल रिकामं
Wedding Invitation Whatsapp Scam: तुमची किंवा तुमच्या ओळखीच्या व्यक्तीची अशाप्रकारे मोठी आर्थिक फसवणूक होऊ शकते असं आम्ही नाही तर थेट पोलिसांनीच म्हटलं आहे. नेमका हा गंडा कसा घतला जातो आणि तो रोखण्यासाठी आपल्याला काय करता येईल जाऊन घ्या
Nov 14, 2024, 01:09 PM IST'त्या बिचाऱ्याचं अनेक वर्षांपूर्वी...', अभिषेक-ऐश्वर्याच्या लग्नाबद्दलच्या 'त्या' प्रश्नावर राणी मुखर्जी बेधडक बोलली
Rani Mukerji React On Abhishek Aishwarya Wedding: राणी मुखर्जीचा जीव अभिषेक बच्चनवर जडला होता. तिचं अभिषेकवर प्रेम असल्याच्या अनेक बातम्या समोर आल्या. मात्र या दोघांचं नातं फिस्कटण्यासाठी कारणीभूत ठरल्या त्या जया बच्चन. अभिषेक आणि ऐश्वर्याच्या लग्नाला अनेकांना आमंत्रण होतं मात्र त्यात राणी मुखर्जीचा समावेश नव्हता. याबद्दल राणीनेच प्रतिक्रिया नोंदवलेली. ती काय म्हणालेली पाहूयात...
Nov 9, 2024, 01:30 PM IST