सलमान खानच्या 'सुलत्तान'चा दुसरा ट्रेलर लॉन्च

बॉलिवूडचा दबंग सलमान खानचा 'सुल्तान' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्याला पहिला ट्रेलर लॉन्च झाल्यानंतर आता दुसरा ट्रेलर लॉन्च झालाय.

Updated: May 3, 2016, 01:31 PM IST
सलमान खानच्या 'सुलत्तान'चा दुसरा ट्रेलर लॉन्च title=

मुंबई : बॉलिवूडचा दबंग सलमान खानचा 'सुल्तान' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्याला पहिला ट्रेलर लॉन्च झाल्यानंतर आता दुसरा ट्रेलर लॉन्च झालाय.

याआधी सल्लूने त्याची सहकलाकार अनुष्का शर्माचं तोंडभरुन कौतुक केलंय. आता तिचा कुस्तीचा फड असणारा ट्रेलर लॉन्च झालाय. अनुष्का अरफाच्या भूमिकेत आहे. ती अनेकांना चितपट करते.