ऐश्वर्याच्या सिनेमावर सलमानची शॉकिंग प्रतिक्रिया

रणबीर-ऐश्वर्या यांचा 'ऐ दिल है मुश्किल' हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे आणि सध्या सगळीकडे फक्त ऐश्वर्या-रणबीरच्या सिजलिंग केमिस्ट्रीचीच चर्चा आहे. सलमान खानने या सिनेमाच्या टीझरवर एक शॉकिंग प्रतिक्रिया दिली आहे.

Updated: Sep 3, 2016, 02:24 PM IST
ऐश्वर्याच्या सिनेमावर सलमानची शॉकिंग प्रतिक्रिया title=

मुंबई : रणबीर-ऐश्वर्या यांचा 'ऐ दिल है मुश्किल' हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे आणि सध्या सगळीकडे फक्त ऐश्वर्या-रणबीरच्या सिजलिंग केमिस्ट्रीचीच चर्चा आहे. सलमान खानने या सिनेमाच्या टीझरवर एक शॉकिंग प्रतिक्रिया दिली आहे.

सलमान खान त्याचा भाऊ सोहेल खानच्या आगामी फ्रीकी अली सिनेमाच्या प्रमोशनसाठी दुबईत आहे. जेव्हा त्याला विचारण्यात आलं की तू ए दिल है मुश्किल या सिनेमाचा टीझर पाहिलास का... तर त्यावर सलमानने हसत हसत उत्तर दिलं की, 'काय तुम्ही तो पाहिला ? तुम्ही सांगा कसा आहे ते.'