next movie

राजकारण, तमाशाची अनोखी सांगड घालणारी 'चंद्रमुखी' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

‘चंद्रमुखी’ हे नाव सर्वप्रथम वाचलं आणि ऐकलं गेलं ते.... 

Jan 14, 2020, 06:20 PM IST

लव रंजनच्या सिनेमात श्रद्धा कपूरची एन्ट्री

सिनेमाचं नाव अद्याप ठरलेलं नाही 

Dec 20, 2019, 06:47 PM IST

परमाणुनंतर जॉन आता या सिनेमात झळकणार

अभिनेता जॉन अब्राहमचा परमाणु सिनेमा बॉक्स ऑफिसर चांगलाच गाजला. आता बातमी अशी आहे की, परमाणुनंतर जॉन अब्राहम पुन्हा एकदा आपल्या चाहत्यांच्या भेटीसाठी येणार आहे. जॉनचा 'रोमियो अकबर वॉल्टर' जो शॉर्टकटमध्ये रॉ म्हटला जातो तो सिनेमा लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.

Jun 15, 2018, 07:24 PM IST

ऐश्वर्याच्या सिनेमावर सलमानची शॉकिंग प्रतिक्रिया

रणबीर-ऐश्वर्या यांचा 'ऐ दिल है मुश्किल' हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे आणि सध्या सगळीकडे फक्त ऐश्वर्या-रणबीरच्या सिजलिंग केमिस्ट्रीचीच चर्चा आहे. सलमान खानने या सिनेमाच्या टीझरवर एक शॉकिंग प्रतिक्रिया दिली आहे.

Sep 3, 2016, 02:24 PM IST

सैराटमधल्या परश्याला मिळाली नवी आर्ची

आकाश ठोसर आता आगामी एफयु अर्थात फ्रेण्डस अनलिमिटेड या सिनेमात झळकणार

Jul 4, 2016, 05:25 PM IST