शाहरूख सैराटच्या गाण्यावर जबरा नाचला

सैराट या सिनेमातील झिंगाट गाण्याचे बोल या गाण्याला लावण्यात आले आहेत, ये गाणं यू-ट्यूबवर व्हायरल होतंय़.

Updated: Mar 25, 2016, 10:10 AM IST

मुंबई : शाहरूख खानचं फॅन सिनेमातील जबरा फॅन नावाच्या गाण्याची दृश्य आणि अजय-अतुलने संगीत दिलेल्या सैराट या सिनेमातील झिंगाट गाण्याचे बोल या गाण्याला लावण्यात आले आहेत, ये गाणं यू-ट्यूबवर व्हायरल होतंय़.