राधिका आपटेने दिले सेक्सवर कूल अंदाजात 'बोल्ड' उत्तर

 बदलापूर आणि हंटर या यशस्वी चित्रपटानंतर उत्साहित राधिका आपटे हिने सेक्स बद्दल बोल्ड उत्तर दिले आहे. राधिका आपटेने अहिल्यावर आधारित शॉर्ट फिल्ममध्ये सेक्सी अहिल्याची भूमिका निभावली होती. 

Updated: Oct 5, 2015, 08:26 PM IST
राधिका आपटेने दिले सेक्सवर कूल अंदाजात 'बोल्ड' उत्तर title=

मुंबई :  बदलापूर आणि हंटर या यशस्वी चित्रपटानंतर उत्साहित राधिका आपटे हिने सेक्स बद्दल बोल्ड उत्तर दिले आहे. राधिका आपटेने अहिल्यावर आधारित शॉर्ट फिल्ममध्ये सेक्सी अहिल्याची भूमिका निभावली होती. 

राधिकाने म्हटले की, आजच्या महिलांकडून सती-सावित्री होण्याची आशा केली जात नाही. हंटरमधील आपल्या बोल्ड कॅरेक्टरवर राधिका म्हटली की, ती चित्रपटातील आपल्या कॅरेक्टरशी रिलेट करते. चित्रपटात तिची भूमिका अशी आहे की ती रिलेशनशीपमध्ये असते, प्रेग्नेंट होते आणि त्यानंतर तिला अबॉर्शन करावे लागते. 

राधिकाने लग्नापूर्वी सेक्सबद्दल आपले मत व्यक्त करताना सांगितले की, माझ्या मित्रांमध्ये एखादा असेल ज्याने लग्नापूर्वी सेक्स केला नसेल. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.