'पिकी चॉप्स'च्या चेहऱ्याला हे काय झालं?

आपल्या सिनेमांतून वेगवेगळ्या भूमिकांमध्ये दिसणारी प्रियांका आपल्या चेहऱ्यावर बऱ्याचदा वेगवेगळे प्रयोग करताना दिसते... आताही तिनं काहीसा वेगळा प्रयोग करून बघितलाय... हॅलोविनच्या निमित्तानं...

Updated: Nov 5, 2014, 05:54 PM IST
'पिकी चॉप्स'च्या चेहऱ्याला हे काय झालं? title=

मुंबई : आपल्या सिनेमांतून वेगवेगळ्या भूमिकांमध्ये दिसणारी प्रियांका आपल्या चेहऱ्यावर बऱ्याचदा वेगवेगळे प्रयोग करताना दिसते... आताही तिनं काहीसा वेगळा प्रयोग करून बघितलाय... हॅलोविनच्या निमित्तानं...

पण, आपल्या लाडक्या पिकी चॉप्सचा हा मेकअप काहीसा बेसूर झाला आणि तिचा चेहरा थोडा वेगळाच दिसू लागला... हॅलोविन पार्टीच्या निमित्तानं प्रियांकानं हे रुप धारण केलं होतं...

सोशल मीडियावरून प्रियांकानं या लूकमधले आपले काही फोटो आपल्या चाहत्यांशी शेअर केलेत. पण, नेहमी स्टायलिश दिसणारी प्रियांका या फोटोंमध्ये भयानक दिसतेय.... ते तिच्या विचित्र मेकअपमुळे...

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.